जॉब कार्ड हे आपल्याला काढायचे असेल तर तुम्हांला ग्रामपंचायत येथे अर्ज करावा लागेल. जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील त्याचप्रमाणे तुम्हांला.विहित नमुना अर्ज ग्रामसेवक सरपंच यांच्या नावाने मागणी अर्ज सादर करावा लागतो.तसेच आपल्या कुटूंबातील व्यक्ती यांचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |Documents for job card in Marathi. जॉब कार्ड काढायचे असेल तर आपण प्रथम वय वर्षे अठरा पुर्ण असावे त्याचसोबत तुमचे बँक मध्ये अकॉउंट असणे गरजेचे असते तसेच बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक असणे खुप गरजेचे आहे. आपण जॉब कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आहेत ते पाहुयात. जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |Documents for job card in Marathi. 1) जॉब कार्ड अर्ज नमुना. 2)आधार कार्ड झेरॉक्स 3)बँक पासबुक झेरॉक्स 4)रेशन कार्ड झेरॉक्स. 5)आवश्यक साईज मधील फोटो (साईज ४*६) 6) अर्जदार मोबाईल नंबर. जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक माहिती. जॉब कार्ड काढायचे असेल तर विहित नमुना अर्ज ग्रामपंचायतकडे जॉब करावा लागतो. जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक...
अपंग प्रमाण पत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दिव्यांग व्यक्तींना विविध योजना लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे गरजेचं आहेत. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आपल्या कडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचं आहेत. दिव्यांग अपंग कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे प्रमाण पत्र मिळविण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र काढणे अनिवार्य आहे. रहिवाशी पुरावा असणे आवश्यक आहे सोबतच ओळखपत्र दाखला असणे गरजेचं आहे. अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - 1) अपंग प्रमाण पत्र अर्ज 2)ओळखीचा पुरावा 3)निवासाचा पुरावा 4)मेडिकल पुरावा 5)फोटो अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - ओळख पुरावा ओळखीचा पुरावा - 1)आधार कार्ड 2)मतदान ओळखपत्र 3)शाळा/ कॉलेजचे ओळखपत्र 4)पासपोर्ट 5)पॅनकार्ड 6)ड्रायव्हिंग लायसन्स रहिवाशी दाखला/ पुरावा 1)लाईट बिल 2)मिळकत कर पावती 3)७/१२ किंवा ८अ उतारा 4)अधिवास प्रमाणपत्र 5)फोन बिल 6)पाणीपट्टी 7)घरपट्टी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका 8)छावणी मंडळाने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी संस्थेने दिलेली रहिवासी प्रमाणपत्र 9)र...