Skip to main content

गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे|Gazette sathi laganari Kagadpatre

 

गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे Gazette sathi laganari Kagadpatre गॅझेट मध्ये कायदेशीर नावात बदल करणे तसेच जन्मदिनांक बदल करणे असे अधिकृत बदल करण्याचे अधिकार गॅझेट मध्ये असतात.दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे जर्नल आहे.यात आपल्याला नावात बदल करायचे असतील जन्मदिनांक बदलायची असेल तर यात तुम्ही बदल करू शकतात गॅझेट मध्ये आवश्यक लागणारी कागदपत्रे देऊन विहित नमुना अर्ज दाखल करून त्यामधील शुल्क भरून यात गॅझेट देऊ शकतात गॅझेट हे शासकीय कायदेशीर दस्तऐवज आहे.सार्वजनिक इंडियाचं जर्नल  गॅझेट आहे.

गॅझेट कां करावे -

गॅझेट हे एक कायदेशीर आहे. सर्व शासकीय सार्वजनिक जर्नल असल्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात आपण आपल्या नावामध्ये जर कोणतीही चुक झाली असेल आणि ही चुक दुरुस्त करायची असेल तर आपण चुक दुरुस्त कायदेशीर रित्या करू शकतो.नावात बदल करू शकतो. झालेलं बदल कायदेशीर रित्या ते दस्त करून शासन स्तरावर प्रसिद्ध करणे यांस गॅझेट असे म्हणतात.

गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे

गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे Gazette sathi laganari Kagadpatre 


गॅझेट करण्यासाठी आवश्यकता कां असते

गॅझेट करून झालेलं बदल आपण कायदेशीर रित्या प्रसिद्ध करून आपली माहिती आपण देऊ शकतो त्यासाठी आवश्यक ती आपण शासन फि भरावी लागते नंतर आपण आपल्याला आवश्यक असणारे बदल याबाबत अर्ज सादर करावा लागतो. व नंतर त्याची माहिती प्रसिद्ध साप्ताहिक मध्ये दिली जाते ते साप्ताहिक दर आठवढ्यात प्रसिद्ध होतं असते.


गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे.


आपल्या नावात बदल करायचा असल्यास तो गॅझेट मध्ये करावा लागतो ही नोंदणी शासकीय मुद्रालय केंद्र मध्ये अर्ज दाखल करावा लागतो.


गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे 


1)एक फोटो


2)आधार कार्डकिंवा पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट.


3)जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला किंवा बोनाफाईट


4)जुने नाव आणि नवीन नाव


5) मोबाईल नंबर


6)राशन कार्ड किंवा लाईट बिल


7)जुने नाव आणि नवीन नाव


8) मोबाईल नंबर


9))मॅरेज सर्टिफिकेट


10)100 च्या बॉंड पेपर वर प्रतिज्ञापत्र तयार करून देणे.


गॅझेट यां जर्नल विषयी माहिती.


 गॅझेट हे शासकीय जर्नल असून हे दर आठवडा दर गुरुवारी प्रसिद्ध केलं जातं. यामध्ये कोणाला नावात बदल करायचा असल्यास आवश्यक अर्ज करून कागदपत्रे दाखल करून जाहिरात द्यावी लागते.यात आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे जोडावी लागतात येईल. मतदार ओळखपत्र, ड्राव्हिंग लायसन्स, आधारकार्ड किंवा पासपोर्ट यापैकी एक ओळखीचा पुरावा जोडावा लागतो.

    



Comments

Popular posts from this blog

अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे |दिव्यांग पेन्शन योजना |अपंग घरकुल योजना

 अपंग प्रमाण पत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दिव्यांग व्यक्तींना विविध योजना लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे गरजेचं आहेत. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आपल्या कडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचं आहेत. दिव्यांग अपंग कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे प्रमाण पत्र मिळविण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र काढणे अनिवार्य आहे. रहिवाशी पुरावा असणे आवश्यक आहे सोबतच ओळखपत्र दाखला असणे गरजेचं आहे. अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - 1) अपंग प्रमाण पत्र अर्ज 2)ओळखीचा पुरावा 3)निवासाचा पुरावा 4)मेडिकल पुरावा 5)फोटो  अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - ओळख पुरावा ओळखीचा पुरावा - 1)आधार कार्ड 2)मतदान ओळखपत्र 3)शाळा/ कॉलेजचे ओळखपत्र 4)पासपोर्ट 5)पॅनकार्ड 6)ड्रायव्हिंग लायसन्स  रहिवाशी दाखला/ पुरावा  1)लाईट बिल 2)मिळकत कर पावती 3)७/१२ किंवा ८अ उतारा 4)अधिवास प्रमाणपत्र 5)फोन बिल 6)पाणीपट्टी 7)घरपट्टी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका 8)छावणी मंडळाने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी संस्थेने दिलेली रहिवासी प्रमाणपत्र 9)र...

जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |Documents for job card in Marathi

 जॉब कार्ड हे आपल्याला काढायचे असेल तर तुम्हांला ग्रामपंचायत येथे अर्ज करावा लागेल. जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील त्याचप्रमाणे तुम्हांला.विहित नमुना अर्ज ग्रामसेवक सरपंच यांच्या नावाने मागणी अर्ज सादर करावा लागतो.तसेच आपल्या कुटूंबातील व्यक्ती यांचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |Documents for job card in Marathi. जॉब कार्ड काढायचे असेल तर आपण प्रथम वय वर्षे अठरा पुर्ण असावे त्याचसोबत तुमचे बँक मध्ये अकॉउंट असणे गरजेचे असते तसेच बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक असणे खुप गरजेचे आहे. आपण जॉब कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आहेत ते पाहुयात. जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |Documents for job card in Marathi. 1) जॉब कार्ड अर्ज नमुना. 2)आधार कार्ड झेरॉक्स  3)बँक पासबुक झेरॉक्स  4)रेशन कार्ड झेरॉक्स.  5)आवश्यक साईज मधील फोटो (साईज ४*६) 6) अर्जदार मोबाईल नंबर. जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक माहिती. जॉब कार्ड काढायचे असेल तर विहित नमुना अर्ज ग्रामपंचायतकडे जॉब करावा लागतो. जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक...