Skip to main content

पोलीस भरती साठी काय तयारी करावी,आणि काय कागदपत्रे असावीत

 पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे Police Bharti Required Documents in Marathi.प्रत्येक व्यक्ती चं स्वप्न असतं कि आपलं ध्येय पुर्ण होऊन आपलं स्वप्न साकार होणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे कोणाचं खाकी वर्दी आपल्याकडे असावी अशी पण स्वप्न असतात ही स्वप्न प्रत्येकाची पुर्ण होतात. स्वप्न पुर्ण होण्यासाठी आवश्यक अशी पोलीस खात्यात जाण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत त्याची माहिती आपण घेऊयात.


पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

Police Bharti Required Documents in Marathi.

पोलीस भरती साठी पात्रता


 पोलीस भरती होण्यासाठी 12 वी पुर्ण किंवा समकक्ष उत्तीर्ण असणं गरजेचं असतं आवश्यक तुमची उंची असावी तसेच तुम्ही मेडिकल फिट असणं गरजेचं आहे त्याच बरोबर तुमच्याकडे आवश्यक सर्व कागदपत्रे असणे गरजेचं आहे सोबत तुमच्याकडे मैदानी चाचणी साठी आवश्यक अशी पात्रता तुम्ही पुर्ण करावी लागेल त्याच बरोबर तुम्हांला लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन आवश्यक मेरिट नुसार आरक्षण नुसार तुमची नेमणूक तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे त्या भागात होऊ शकेल.

पोलीस भरती साठी काय तयारी करावी,आणि काय कागदपत्रे असावीत

पोलीस भरती साठी प्रथम तुम्ही तुमचे शैक्षणिक पात्रता काय आहे त्याबाबतीत सर्व आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे . आपल्याला सर्व माहिती असणं खुप गरजेचं आहे लेखी परीक्षा मैदानी माहिती याबाबत सर्व माहिती असणे गरजेचं आहे. आपल्याला सर्व माहिती असुन देखील आपण परीक्षा कोणत्या पद्धतीने फेस करतोय ते पण खुप गरजेचं आहे. परीक्षेत आपल्याला कोणकोणती माहिती येणारी आहे त्याबाबत आपण सर्व अभ्यास करणे गरजेचं आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जनरल नॉलेज, गणित याबाबत सर्व आपण माहिती घेणे खुप गरजेचं आहे. याबाबत आपण सविस्तर अभ्यास करणे खुप गरजेचं आहे.


पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे Police Bharti Required Documents in Marathi.


पोलीस भरतीसाठी आवश्यक ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचं राहते सोबत फोटो स्वाक्षरी सह योग्य आकारात अपलोड केलेला असावा आवश्यक कागदपत्रे अर्ज भरताना सोबत असावीत.

1) पॅनकार्ड

2)पासपोर्ट

3)ड्रायव्हिंग लायसंस,

4)मतदार

ओळखपत्र

5)बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक

6)आधारकार्ड

7)डोमिसाईल प्रमाणपत्र

8)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

9)जात प्रमाणपत्र

10)सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र

11)आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र

12)खेळाडू प्रमाणपत्र

13) संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

14) फोटो सही 

15)अर्ज सादर केलेले झेरॉक्स.



सर्व अभ्यास आपण सविस्तर रित्या करून घवघवीत यशस्वी होणे आपल्या हातात असते . तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात मनःपूर्वक शुभेच्छा.

आपल्याला पोलीस भरती होण्यासाठी आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याबाब आपण माहिती घेतलेली आहेत सोबत पोलीस भरतीसाठी आवश्यक पात्रता याबाबत माहिती घेतलेली आहेत.




Comments

Popular posts from this blog

गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे|Gazette sathi laganari Kagadpatre

  गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे Gazette sathi laganari Kagadpatre गॅझेट मध्ये कायदेशीर नावात बदल करणे तसेच जन्मदिनांक बदल करणे असे अधिकृत बदल करण्याचे अधिकार गॅझेट मध्ये असतात.दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे जर्नल आहे.यात आपल्याला नावात बदल करायचे असतील जन्मदिनांक बदलायची असेल तर यात तुम्ही बदल करू शकतात गॅझेट मध्ये आवश्यक लागणारी कागदपत्रे देऊन विहित नमुना अर्ज दाखल करून त्यामधील शुल्क भरून यात गॅझेट देऊ शकतात गॅझेट हे शासकीय कायदेशीर दस्तऐवज आहे.सार्वजनिक इंडियाचं जर्नल  गॅझेट आहे. गॅझेट कां करावे - गॅझेट हे एक कायदेशीर आहे. सर्व शासकीय सार्वजनिक जर्नल असल्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात आपण आपल्या नावामध्ये जर कोणतीही चुक झाली असेल आणि ही चुक दुरुस्त करायची असेल तर आपण चुक दुरुस्त कायदेशीर रित्या करू शकतो .नावात बदल करू शकतो. झालेलं बदल कायदेशीर रित्या ते दस्त करून शासन स्तरावर प्रसिद्ध करणे यांस गॅझेट असे म्हणतात. गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे Gazette sathi laganari Kagadpatre  गॅझेट करण्यासाठी आवश्यकता कां असते गॅझेट करून झालेलं बदल आपण कायदेशीर रित्या प्रसिद्ध करून आपली माहि...

अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे |दिव्यांग पेन्शन योजना |अपंग घरकुल योजना

 अपंग प्रमाण पत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दिव्यांग व्यक्तींना विविध योजना लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे गरजेचं आहेत. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आपल्या कडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचं आहेत. दिव्यांग अपंग कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे प्रमाण पत्र मिळविण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र काढणे अनिवार्य आहे. रहिवाशी पुरावा असणे आवश्यक आहे सोबतच ओळखपत्र दाखला असणे गरजेचं आहे. अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - 1) अपंग प्रमाण पत्र अर्ज 2)ओळखीचा पुरावा 3)निवासाचा पुरावा 4)मेडिकल पुरावा 5)फोटो  अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - ओळख पुरावा ओळखीचा पुरावा - 1)आधार कार्ड 2)मतदान ओळखपत्र 3)शाळा/ कॉलेजचे ओळखपत्र 4)पासपोर्ट 5)पॅनकार्ड 6)ड्रायव्हिंग लायसन्स  रहिवाशी दाखला/ पुरावा  1)लाईट बिल 2)मिळकत कर पावती 3)७/१२ किंवा ८अ उतारा 4)अधिवास प्रमाणपत्र 5)फोन बिल 6)पाणीपट्टी 7)घरपट्टी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका 8)छावणी मंडळाने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी संस्थेने दिलेली रहिवासी प्रमाणपत्र 9)र...

जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |Documents for job card in Marathi

 जॉब कार्ड हे आपल्याला काढायचे असेल तर तुम्हांला ग्रामपंचायत येथे अर्ज करावा लागेल. जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील त्याचप्रमाणे तुम्हांला.विहित नमुना अर्ज ग्रामसेवक सरपंच यांच्या नावाने मागणी अर्ज सादर करावा लागतो.तसेच आपल्या कुटूंबातील व्यक्ती यांचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |Documents for job card in Marathi. जॉब कार्ड काढायचे असेल तर आपण प्रथम वय वर्षे अठरा पुर्ण असावे त्याचसोबत तुमचे बँक मध्ये अकॉउंट असणे गरजेचे असते तसेच बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक असणे खुप गरजेचे आहे. आपण जॉब कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आहेत ते पाहुयात. जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |Documents for job card in Marathi. 1) जॉब कार्ड अर्ज नमुना. 2)आधार कार्ड झेरॉक्स  3)बँक पासबुक झेरॉक्स  4)रेशन कार्ड झेरॉक्स.  5)आवश्यक साईज मधील फोटो (साईज ४*६) 6) अर्जदार मोबाईल नंबर. जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक माहिती. जॉब कार्ड काढायचे असेल तर विहित नमुना अर्ज ग्रामपंचायतकडे जॉब करावा लागतो. जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक...